History of Murdha Village / आपल्या मुर्धा गावाचा इतिहास
मुर्धा गावाच्या या मंदिरामध्ये श्री रामनवमी व हनुमान जयंती हे यात्रोस्तव
, अखंड हरीनाम सप्ताह , होळी हे उत्सव साजरे केले जातात .
गावाच्या
विस्तारानुसार पश्चिमेकडील हे श्री राम मंदिर, गावाच्या दक्षिणेकडील बाजूस
गावदेवी मंदिर ज्यात गावाचे रक्षणकर्ती गावदेवी, क्षेत्रपाल किवा
रक्षणकर्ता म्हणून हासमोळ्या देव तर गावाच्या पूर्वेकडील बाजूस
ब्राम्हणदेवाचे मंदिर आहे . आज हि गावातून लग्न समारंभ तीर्थक्षेत्र या
ठिकाणी प्रवास सुरु करताना ब्राम्हण देवाला श्रीफळ व हार देवून आशीर्वाद
घेण्याची परंपरा आहे . गावाच्या रक्षणामध्ये या सर्व देवाचा मोठा वाटा आहे .
या मंदिराप्रमाणेच गावात अनेक खाजगी मंदिरे सुद्धा असून मंदिराचा गाव अशी
मुर्धा गावाची ओळख आहे
Our Services
1. Shrine Web Solutions
Shrine Web solutions Hosting Company,Website Design Bhayandar,dadar,Thane,Dahisar,VasaiVir...